‘पूर्वीच हे काम का केले नाही ?’ असे आधीच्या सरकारांना विचारा !
‘अतीवृष्टीच्या प्रसंगात कोकणात वारंवार येणारी पूरस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासह संपूर्ण कोकणातील वीजवाहिन्या भूमीगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३ सहस्र ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.’