सरकारी कामांची गुणवत्ता (क्वालिटी) म्हणजे पैसे उधळणे !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘गोव्यातील हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. येथील रस्त्यांचे ६ मासांपूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र पावसामुळे अनेक ठिकाणचे डांबरीकरण वाहून गेल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांच्या बाजूंची गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचून रहात आहे, तसेच येथे अपघातातही वाढ झाली आहे. रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे लोकांकडून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.’