श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात १ तरुण ठार

काश्मीरमधील आतंकवाद कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

शेख मीरान

श्रीनगर – येथील नवाकदल परिसरामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शेख मीरान हा २५ वर्षीय तरुण ठार झाला. गेल्याच आठवड्यात आतंकवाद्यांनी त्राल येथे शिक्षण विभागाचे कर्मचारी जावेद अहमद यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली होती.