२३ जुलै २०२१ या दिवशीचा वाढदिवस : श्री. सुरेश काशेट्टीवार

श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !

श्री. सुरेश काशेट्टीवार

आषाढ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२३.७.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार (वय ६७ वर्षे) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी, जावई आणि नातू यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.