साधकांना सूचना 16 June 2022 00:18:42 साधकांना सूचना – दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली. (१६ जून २०२२) साधकांना सूचना पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. Latest Articles हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : हलालमुक्त भारत हवा !