चुका करणार्या सर्वांकडून दंड वसूल करा ! सर्वांकडून कोट्यवधी रुपये जमा होतील, त्याने जनतेची हानी वसूल होईल !
‘काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘इंपेरिकल डेटा’मध्ये (प्रायोगिक अनुभवाच्या माहितीमध्ये) एकूण ६९ लाख चुका होत्या, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.’