वंदन परम पूज्यांना ।
हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
प्रथम वंदन ग्रंथगंगा
निर्मिती करणार्या,
श्री गणेशरूपी परम पूज्यांना
(टीप १) ॥ १ ॥
द्वितीय वंदन ‘गुरुकृपायोग’
सांगणार्या,
मोक्षगुरु परम पूज्यांना ॥ २ ॥
तृतीय वंदन राष्ट्ररक्षण करणार्या,
राष्ट्रगुरु परम पूज्यांना ॥ ३ ॥
चतुर्थ वंदन धर्मरक्षण करणार्या,
धर्मगुरु परम पूज्यांना ॥ ४ ॥
पंचम वंदन ‘हिंदु राष्ट्रा’ची उद्घोषणा करणार्या,
विष्णूचे अवतार असणार्या परम पूज्यांना ॥ ५ ॥
सदासर्वदा वंदन करिती साधक,
वंदनीय परम पूज्यांना ॥ ६ ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.१२.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |