साधकांना सूचना 10 August 2021 00:18:04 साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. Latest Articles सनातन-निर्मित सात्त्विक मूर्तीच्या संगणकीय त्रिमितीकरणाच्या सेवेत सहभागी व्हा ! राष्ट्र आणि धर्म विषयक, तसेच संशोधनपर चलत्चित्रांचे (‘व्हिडिओज्’चे) संकलन करून धर्मकार्यात सहभागी व्हा !पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वोत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !