अफवा पसरवणार्यांना सरकार शिक्षा का करत नाही ?
‘गुळवेलमुळे यकृत निकामी होऊ शकते, अशा प्रकारचा अहवाल ‘जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हेपेटोलॉजी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. एका संशोधनावर हा अहवाल आधारित आहे. यावर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, ‘गुळवेलमुळे यकृत निकामी होण्याचे वृत्त केवळ अफवा आहे.’