कुठे अहंभाव असलेले न्यायाधीश, तर कुठे अहंशून्य पू. (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर !
‘एखादे सूत्र किंवा एखादा प्रश्न मी काही विचारार्थ समोर घेतो, तेव्हा ‘त्याकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन योग्य आहे किंवा नाही ?’ किंवा ‘त्यात थोडा पालट करायला पाहिजे’, असे मला वाटते, त्या वेळी माझे मित्र अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे मत मला उपयुक्त वाटते. ‘एखाद्या गोष्टीविषयी माझे चिंतन-मनन अल्प पडत आहे’, हे आमच्या चर्चेतून चारुदत्त जोशी यांच्या लक्षात आल्यास ते अत्यंत नम्रपणे माझ्या निदर्शनास आणून देत असे.’
– पू. (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर