बनावट नोटांचा पुरवठा करणार्या धर्मांधाला मुंबई येथे अटक
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !
मुंबई – बनावट नोटांचा पुरवठा करणार्या इरफान शेख या धर्मांधाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे ९५ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. त्यामध्ये ५०० रुपयांच्या १९० नोटा होत्या. १० जुलैच्या पहाटे सांताक्रूझ येथे त्याला अटक करण्यात आली. इरफान पूर्वी पोलिसांकरिता खबर्याचे काम करत होता. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.