सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी साधना

संकटकाळात तरून जाण्यासाठी भक्तीभाव वाढवा !

‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)

विविध कृती करतांना स्वतः लहान मुलगी असून स्वतःसमवेत श्रीकृष्ण असल्याचा साधिकेचा भाव या ग्रंथातील तिच्या चित्रांतून प्रतीत होतो. ही चित्रे पहाणार्‍यांचादेखील ईश्वरा-प्रतीचा भाव जागृत करतात.

‘बालकभावातील चित्रे (भाग २)’ हा ग्रंथही उपलब्ध !


भावाचे महत्त्व आणि प्रकार

  • भाव म्हणजे काय ? भावाचे घटक कोणते ?
  • भावाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व कोणते ?
  • साधनेत भावाला अनन्यसाधारण महत्त्व का आहे ? भावाचे प्रकार कोणते ?
  • व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव अधिक श्रेष्ठ का ?
  • तळमळ आणि भाव यांची सांगड घालणे का आवश्यक ?

गोपींची शिकवण

कृष्णाच्या भक्तीत रममाण होणे, म्हणजेच गोपीभाव !

सनातनच्या गोपींनी गोपीभावातून स्वतः शिकलेले इतरांनीही शिकावे, यासाठी सत्संग घेतले. त्यांमध्ये त्यांनी अहं-निर्मूलन, भाववृद्धी इ. व्यष्टी साधनेचे पैलू शिकवले, तसेच धर्मजागृतीचे कार्य करायचे असल्याने समष्टी साधनेचेही महत्त्व सांगितले. ग्रंथातील त्यांचे हे मार्गदर्शन सर्वांनाच उपयुक्त आहे !


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गोपींना केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गोपी-साधिकांच्या गुणांना पैलू पाडण्याच्या उद्देशाने त्यांना मार्गदर्शन केले. व्यष्टी अन् समष्टी साधना शिकवून त्यांचा साधनेतील प्रवास परिपूर्णत्वाकडे नेला. या ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली विविध शिकवण सर्वांसाठीच लाभदायक आहे !


गोपींचे विविध भाव, अनुसंधान आणि ध्येय

ईश्वरकृपेने सनातनला द्वापरयुगातील गोपींप्रमाणेच श्रीकृष्णाची भक्ती करणार्‍या गोपी-साधिका लाभल्या. उत्कट भाव आणि समष्टी साधना यांमुळे त्यांच्यावर श्रीकृष्णाची कृपा आहे. या ग्रंथातील त्यांच्या भावाविषयीची माहिती वाचून आपणही जीवनाचे सार्थक करून घ्या !

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७