‘जनसंख्या नियंत्रण की आवश्यकता !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
सध्या भारताची लोकसंख्या १३८ कोटी आहे, तर जगाची लोकसंख्या ७८० कोटी आहे. म्हणजेच जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १८ टक्के आहे. लोकसंख्या वाढल्याने आरोग्य, शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण येणे आवश्यक आहे. विश्व लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० जुलै या दिवशी ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार, दिनांक आणि वेळ : शनिवार, १० जुलै २०२१, सायंकाळी ७ वाजता