कोटी कोटी प्रणाम !
सनातन आश्रम, देवद येथील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांचा आज वाढदिवस !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2020/05/16233156/p_umeshanna_clr320.jpg)
२७ एप्रिल २०१२ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.