निधन वार्ता
पुणे – येथील सातारा रस्ता केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. प्रतिभा फलफले यांच्या आई श्रीमती जानकीबाई कोंडीबा पवार (वय ६९ वर्षे) यांचे ५ जुलै या दिवशी सकाळी ८.४५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुली, २ जावई, १ मुलगा, १ सून, ४ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार फलफले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.