‘भारत में हिन्दुओं का विस्थापन – कारण और उपाय !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ जुलै या दिवशी ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ‘भारत में हिन्दुओं का विस्थापन – कारण और उपाय !’ या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ७ जुलै २०२१, सायंकाळी ७ वाजता