मातृशक्तीचे रक्षण करायला हवे !
मातृशक्तीचे रक्षण करायला हवे. भ्रूणहत्या हे महापाप आहे. आतातर मुलगी असल्यास गर्भपात करतात. असे केल्याने कालांतराने मुलांची संख्या वाढल्याने बलात्काराच्या घटनांत वाढ होईल.