रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्याची संधी !
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बांधकाम, सुतारकाम, स्वयंपाकघर, बागकाम आणि लागवड, आश्रमस्वच्छता, आश्रम गृहव्यवस्थापन, आदी आश्रमस्तरावरील विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्यासाठी क्षमता असलेल्या पूर्णवेळ साधकांची किंवा काही कालावधीसाठी आश्रमात येऊन या सेवा करू शकणार्या साधकांची आवश्यकता आहे. या सेवा करण्याची आवड असलेल्या किंवा शिकून ती करण्याची सिद्धता असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांमार्फत पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.’
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत
भ्रमणभाष : ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१