घरोघरी आयुर्वेद
आरोग्य चांगले रहाण्यासाठी जेवल्यावर लगेच पुढील गोष्टी करू नयेत.
- स्नान
- शरीरसंबंध
- दीर्घकाळ बोलणे
- झोपणे
- उन्हात थांबणे
- अग्नीजवळ थांबणे
- वाहनातून प्रवास
- पोहणे
- १०० पावलांहून अधिक चालणे
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली.