साधनाविषयक चौकट 01 July 2021 00:14:36 गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात. Latest Articles मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून अनुसंधान अखंड टिकू द्या !योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !नास्तिकतावादीही सश्रद्ध असतात !