अलवर (राजस्थान) येथे गोतस्करांकडून पोलिसांवर गोळीबार : एक पोलीस शिपाई घायाळ
५ धर्मांध गोतस्करांना अटक
काँग्रेसच्या राज्यात गोतस्कर पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस दाखवतात, हे लक्षात घ्या !
अलवर (राजस्थान) – येथील मालाखेडा लक्ष्मणगड चौकामध्ये पोलीस आणि गोतस्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एक पोलीस घायाळ झाला. या प्रकरणी अलीजान, इताब, मिसरों, लियाकत आणि सद्दाम या ५ गोतस्करांना अटक करण्यात आली आहे. नाकाबंदीच्या वेळी या गोतस्करांच्या वाहनाला पोलिसांनी थांबण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर ही चकमक उडाली.
एसपी ने बताया पूरे घटनाक्रम की जानकारी डीजी को भी दी गयी उन्होंने घायल जवान की बहादुरी के लिए नियमानुसार गैलेंट्री प्रमोशन या पुरुस्कार दिया जाएगा.#Crime #Alwarpolice #Rajasthanhttps://t.co/n2ilkuoQUC
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) June 29, 2021