मेरठ (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची दगडांनी ठेचून हत्या
उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, महंत आदींच्या हत्या होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या थांबवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील बढला गावामध्ये साधू चंद्रपाल यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ते येथील एका मंदिरात रहात होते. येथेच त्यांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. ते गेल्या १० – १२ वर्षांपासून गावात रहात होते.
मेरठ में साधु को ईंट से कूचकर मार डाला: मारने के बाद मेन रोड पर शव फेंककर भाग खड़े हुए हत्यारे, तोंबी मठ की देखभाल करते थे चंद्रपाल; आक्रोशित भीड़ ने पुलिस अफसरों को घेराhttps://t.co/I4ptZH4qYz #UttarPradesh @Uppolice #crime
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 29, 2021