हल्लीच्या काळात बळावलेल्या आजारांवरील उपाय !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सायनस

१. पुदिन्याचा रस नाकात घालावा.

२. जुनाट सर्दीमध्ये आघाड्याच्या बियांचे वस्त्रगाळ चूर्ण नाकांत घालावे.

३. २४० मिलिग्रॅम कापूर तुळशीच्या रसात उगाळून नाकात घालावा.

४. केशर तुपात खलून नाकात घालावे.

मधुमेह

उंबराच्या कोवळ्या पानांचा स्वरस मधासह द्यावा. त्यासमवेत जांभळाचे बी आणि शिलाजित द्यावे.