धर्मांध तरुणाने ‘हिंदु’ असल्याचे सांगून घटस्फोटित हिंदु महिलेशी विवाह केल्यानंतर धर्मांतरासाठी दबाव !
पहिल्या पतीपासून झालेल्या लहान मुलीवर बलात्कार !
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – इम्रान नावाच्या धर्मांधाने स्वतःचे नाव ‘संजय चौहान’ असे सांगून एका ३५ वर्षीय घटस्फोटित हिंदु महिलेशी विवाह केला. विवाहानंतर इम्रान याने या महिलेवर धर्मांतरासाठी दबाव निर्माण केला. तसेच या महिलेच्या पहिल्या पतीपासून झालेल्या लहान मुलीवर त्याने बलात्कारही केला. त्याच्याविरोधात महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी इम्रानला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून मतदान ओळखपत्र आणि अन्य काही बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत. (अशी बनावट ओळखपत्रे बनवून देणार्यांचा शोध घेऊन त्यांनाही कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक)
A man was arrested in #Lucknow for hiding his religious identity, marrying a woman and later forcing his wife to converthttps://t.co/Mx8xeLxeTK
— IndiaToday (@IndiaToday) June 25, 2021