‘धर्मांतरण की बढती समस्या : क्या है उपाय ?’ या विषयावर आज विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

नुकतेच लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे १ सहस्र हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन मौलानांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. हिंदूंच्या धर्मांतराच्या माध्यमातून देशातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्याचे काम काही धर्मांधाच्या संस्था करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘लोकसंख्या जिहाद’चे हे षड्यंत्र रोखण्यासाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे. हे षड्यंत्र हिंदूंच्या लक्षात यावे, यासाठी २६ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

वक्ते

  • अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय
  • श्री. विकास सारस्वत, समन्वयक, इंडिक अकॅडमी, आगरा, उत्तर प्रदेश
  • श्री. चेतन जनार्दन, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या !

https://hindujagruti.org

https://youtube.com/HinduJagruti

https://twitter.com/HinduJagrutiOrg