साधनाविषयक चौकट 24 June 2021 00:14:30 गुरुपौर्णिमेला २९ दिवस शिल्लक गुरु ज्याच्यावर कृपा करतात, त्याचे तन, मन, धन, सुख, दु:ख, अहं इत्यादी सर्व हरण करतात. Latest Articles संत आध्यात्मिक बिघाडांचे अचूक निदान करून योग्य ती साधनयोजना करतात !कळकळ (तळमळ) असेल, तर भगवंताशी बोलता येते !योगी होण्याची पात्रता कुणामध्ये येते ?‘केवळ सुख असावे, दुःख नको’, हे मागणे सयुक्तिक नाही !