हिंदु तरुणाशी विवाह केल्याने मुसलमान तरुणीला नातेवाइकांकडून मारहाण !
|
‘लव्ह जिहाद’च्या घटनांवर बोलतांना ‘प्रेमामध्ये धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ? |
बाराबंकी (उत्तरप्रदेश) – येथील ररिया गावामध्ये हिंदु तरुणाशी विवाह करणार्या एका मुसलमान तरुणीला तिच्या नातेवाइकांनी मारहाण केली. यासह तिचे डोक्यावरील केस कापून संपूर्ण गावामध्ये तिची धिंड काढण्यात आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी गावात जाऊन तरुणीची सुटका करून ८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. त्यांतर ३ जणांना अटक केली. हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी हे दोघेही अनाथ आहेत. त्यांचे काही मासांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी मंदिरात जाऊन विवाह केल्यामुळे तरुणीचे नातेवाईक भडकले आणि त्यांनी वरील कृत्य केले.
मुस्लिम लड़की को हिंदू लड़के से शादी करना पड़ गया भारी, पहले की पिटाई फिर सिर मुंडवाया#Barabanki #UPNews https://t.co/YfRgKQPQtM
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) June 22, 2021