मराठी शब्दांची गंमत !
१. याचकाशी
याचकाशी : विनवणी करणार्याशी
याच काशी : याच काशीला
२. कवळी
अ. कवळी : कृत्रिम दात
आ. कवळी : कवळणे (मिठीत घेणे)
याचकाशी : विनवणी करणार्याशी
याच काशी : याच काशीला
अ. कवळी : कृत्रिम दात
आ. कवळी : कवळणे (मिठीत घेणे)