सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान
विषय : तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता
दिनांक : २१ जून २०२१
वेळ : सायं. ६.३० वाजता.
व्याख्यानात सहभागी होण्यासाठी : https://youtu.be/QhnTQWehdyc या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.
प्रमुख वक्ते
- सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
- श्री. मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती