कोटी कोटी प्रणाम !

जळगाव सेवाकेंद्र येथील सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा आज वाढदिवस !

२४ जून २०१७ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

सद्गुरु नंदकुमार जाधव

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.