परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘स्वतःला सर्व कळते’, हा अहंभाव असतो; म्हणून त्यांना एकाही विषयाचे पूर्ण ज्ञान नसते, तर संतांना अहंभाव नसतो, त्यामुळे त्यांना शब्दातीत अनेक विषयांचे ज्ञान असते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले