साधनाविषयक चौकट 17 June 2021 00:14:57 गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात. Latest Articles मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून अनुसंधान अखंड टिकू द्या !योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !नास्तिकतावादीही सश्रद्ध असतात !