निधर्मीवादी यांचे प्रबोधन का करत नाहीत ?
फलक प्रसिद्धीकरता
मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्यात लसीकरणाविषयी अपसमज आहेत, असे विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केले.