कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नामजप लावण्यास ईश्वरीकृपेने मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जग कोरोना महामारीने ग्रासले असून महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी वैद्यकीय उपचारांसह प्राणायाम, योग, आयुर्वेद आदी प्रयत्न समाजातून होत आहेत. सनातन संस्थेनेही सश्रद्ध समाजाला ‘कोरोना संसर्गाच्या काळात वैद्यकीय उपचारांसह आत्मबळ वाढण्यासाठी श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव या देवतांचा एकत्रित नामजप स्वत: करावा आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकावर लावावा’, असे आवाहन केले आहे.
या आवाहनास समाजातून ईश्वरीकृपेने मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/486617.html