मांसाहार का टाळावा ?
- ‘मांसाहारामुळे रुधिराभिसरण आणि श्वासोच्छ्वास यांत अडथळे येतात. मांसाहारी लोकांना हृदयरोग, छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.
- मांसाहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोग होतात.
- मांसाहारामुळे तमोगुणाची वृद्धी होते. त्यामुळे मनुष्य तामसिक आणि आसुरी वृत्तीचा बनतो. मांसाहार हा असुरांचा आहार आहे.
- या आहारामुळे मनुष्य ईश्वरापासून दूर जातो.
- नियमित मांसाहार करणारे साधनेकडे वळत नाहीत आणि वळल्यास साधनेत टिकत नाहीत.
- मांसाहारामुळे कामवासनेचे विकार तीव्र होतात.’
– ईश्वर (कै. मोहन चतुर्भुज यांच्या माध्यमातून, २५.५.२००७, दुपारी ४.३०)