समतोल आहार हाच सात्त्विक आहार !

आजच्या विज्ञानयुगातील खराखुरा समतोल आहार

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘आजच्या विज्ञानयुगातील ‘फूडफॅडिस्ट’ तुम्हाला समतोल आहार सांगतात.

मात्र आम्ही सांगतो – दोन पोळ्या, भाताची मूद, डाळीचे वरण, भाजी, चटणी, कोशिंबीर, टोमॅटो, एक वाटी दही, एखादे केळे किंवा संत्रे. या अन्नातून तुम्हाला २२०० उष्मांक (कॅलरीज्) मिळतात. तुम्ही पूर्णपणे निरोगी आणि उत्साही राहू शकता. जगातील सर्वाधिक उत्तम, सात्त्विक, पचायला हलका, उत्साहवर्धक आणि आरोग्य देणारा असा हा आहार आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी