‘लव्ह जिहाद’चा परिणाम जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘हिंदु प्रेयसी अथिरा हिने स्वतःचे व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केलेले आवडत नसल्याने शाहनवाज याने तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. अथिरा आणि शाहनवाज हे दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते.