बांका (बिहार) येथील मदरशाजवळील स्फोट बॉम्बमुळेच !
मौलानाचा मृत्यू
या घटनेविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
बांका (बिहार) – येथील नवटोलियामधील एका मदरशाजवळ झालेल्या स्फोटात मदरशाची इमारत उद्ध्वस्त झाली. फॉरेंसिक पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा बॉम्बचा स्फोट आहे, असे म्हटले आहे. या स्फोटात मौलाना अब्दुल सत्तार मोकिन याचा मृत्यू झाला, तर ४ जण घायाळ झाले. घायाळ झालेले चौघेही पसार झाले आहेत. तसेच आजूबाजूचे काही पुरुष घर सोडून पळून गेले आहेत, तर महिलांनी मौन बाळगले आहे, असे समोर आले आहे.
We’re collecting details of the deceased. As blast’s impact was high, we’re probing what was kept inside (madarasa) that caused it. Many villagers here have left after blast, that’s matter of investigation too: Bhagalpur zonal DIG Sujeet Kumar on explosion in Bihar’s Banka y’day pic.twitter.com/dca2AbVJJV
— ANI (@ANI) June 9, 2021