म. गांधी यांच्या पणतीला फसवणुकीच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
नवी देहली – म. गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेत रहाणार्या ५६ वर्षांच्या आशिष लता रामगोबिन या पणतीला ६० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. स्वत: ला व्यावसायिक म्हणून घेत लता यांनी स्थानिक व्यावसायिकाकडून ६० लाख रुपये हडपले. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची ती मुलगी आहे.
South Africa: Mahatma Gandhi’s great-granddaughter jailed for seven years in fraud casehttps://t.co/jATOJm1hGV
— OpIndia.com (@OpIndia_com) June 8, 2021