पश्चिम बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार धर्मांधाला ठाणे येथे अटक !
ठाणे, ६ जून (वार्ता.) – बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार आरोपी मलिक फकीर मीर याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
Man wanted for carrying out minor blast in West Bengal nabbed near #Thane railway station; reports @faisaltandel1 https://t.co/9Aim57wf2l
— Free Press Journal (@fpjindia) June 5, 2021