अल् कायदाचे कट्टर आतंकवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लपले आहेत ! – संयुक्त राष्ट्रे
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी यंत्रणेच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल् कायदाचे बहुतेक कट्टर आतंकवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील भागात लपले आहेत. यात अल् कायदाचा माजी प्रमुख अयमान अल् जवाहिरी हा जिवंत आहे. यापूर्वी त्याच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या; मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता.
दुनिया का सबसे बड़े आतंकी संगठन अल-कायदा का प्रमुख अयमान अल जवाहिरी अभी भी जिंदा है। संयुक्त राष्ट्र की एक ताजा रिपोर्ट के अनुसार, कुख्यात आतंकी जवाहिरी अफगानिस्तान और पाकिस्तान सीमा क्षेत्र में रह रहा #HindiNews #AlQaeda #Pakistanhttps://t.co/d9JTeZo2PQ
— Webdunia Hindi (@WebduniaHindi) June 5, 2021