फरार विजय मल्ल्या यांची ५ सहस्र ६०० कोटींची संपत्ती विकण्यास अनुमती !
मुंबई – भारतीय बँकांचे सहस्रो कोटी बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या यांची ५ सहस्र ६४६ कोटी रुपयांची संपत्ती विकून थकीत कर्ज वसूल करण्यास मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने अधिकोषांना अनुमती दिली. ही संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाच्या कह्यात आहे.
PMLA court: Banks can take over Vijay Mallya properties worth Rs 5,600 crore https://t.co/T79DNsceio pic.twitter.com/FounXXJLsh
— The Times Of India (@timesofindia) June 3, 2021