कोरोना नियमांचे उल्लंघन करत मध्यप्रदेशातील माजी मंत्र्याच्या अंत्यसंस्कारास सहस्रो लोकांची गर्दी
भाजपच्या राज्यात भाजपच्याच नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अशा प्रकारचे उल्लंघन होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
विदिशा (मध्यप्रदेश) – येथील भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला सहस्रो लोकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यात कुणीही कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन केले नसल्याचेही दिसून आले. या लोकांनी मास्क लावले नव्हते, तसेच सामाजिक अंतरही राखले नव्हते. वास्तविक राज्यातील भाजप सरकारने अंत्यसंस्कारासाठी केवळ १० जणांनाच उपस्थित रहाण्याची अनुमती दिली आहे.
मध्य प्रदेश के पूर्व मंत्री और भारतीय जनता पार्टी के दिग्गज नेता रहे लक्ष्मीकांत शर्मा का कोरोना संक्रमण की वजह से निधन हो गया है #MadhyaPradesh #LaxmikantSharma
(@ReporterRavish)https://t.co/PDaOcN5mLi— AajTak (@aajtak) June 1, 2021