कोरोनामुक्त व्यक्तींनी पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म करू नये ! – तज्ञांचा सल्ला
नवी देहली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल टास्क फोर्स फॉर कोविड-१९ च्या तज्ञांनी कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींना पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म न करण्याचा सल्ला दिला आहे.
Experts at ICMR and the national task force for Covid-19 have advised undergoing a non-urgent surgery on a Covid-recovered patient only after six weeks of recovery.https://t.co/NeSx9jm4dR
— News18.com (@news18dotcom) May 31, 2021