केरळमध्ये आज किंवा उद्या मोसमी पावसाच्या आगमनाची शक्यता
नवी देहली – भारतीय हवामान खात्यानुसार ३१ मे अथवा १ जून या दिवशी केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते. अंदमान-निकोबारमध्ये २१ मे या दिवशीच पावसाळा चालू झाला आहे.
‘मान्सून’ उद्या भारतीय किनाऱ्यावर धडकणार!; हवामान विभागाने वर्तवला अंदाज https://t.co/NhU7eZvEml via @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) May 30, 2021