पी.एन्.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी याला डॉमेनिकात अटक
मुंबई – पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला मेहूल चोक्सी याला डॉमेनिका या देशातून अटक करण्यात आली. तो नुकताच अँटिग्वा देशाच्या ‘शेल्टर’मधून बेपत्ता झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात प्रत्यार्पणाच्या भीतीने तो तेथून पसार होण्याच्या सिद्धतेत होता. डॉमेनिका पोलीस त्याला लवकरच अँटिग्वाकडे सोपवणार आहेत.
Fugitive diamantaire #MehulChoksi arrested in Dominica, process on to hand him over to Antigua police#Dominica #Antiguahttps://t.co/O3WX5TgtUT
— Zee News English (@ZeeNewsEnglish) May 26, 2021