हरियाणा सरकार राज्यामध्ये कोरोना रुग्णांना देणार पतंजलीचे ‘कोरोनिल किट’ !
चंडीगड – हरियाणामध्ये कोरोना रुग्णांमध्ये पतंजलि आस्थापनाच्या एक लाख ‘कोरोनिल किट’चे वाटप करण्यात येणार आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोनिलचा निम्मा व्यय पतंजलि आणि निम्मा हरियाणा सरकारच्या ‘कोविड रिलीफ फंडा’तून केला जाणार आहे, असेही विज यांनी स्पष्ट केले.
हरियाणा में कोविड मरीजों के बीच एक लाख पतंजलि की कोरोनिल किट मुफ्त बांटी जाएंगी । कोरोनिल का आधा खर्च पतंजलि ने और आधा हरियाणा सरकार के कोविड राहत कोष ने वहन किया है।
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) May 24, 2021