गंगा नदीतून वाहून येणार्या मृतदेहांवर पोलिसांकडून टायर आणि पेट्रोल यांद्वारे अंत्यसंस्कार !
५ पोलीस निलंबित
बलिया (उत्तरप्रदेश) – पोलिसांकडून गंगा नदीतून वाहून येणारे मृतदेह बाहेर काढून टायर आणि पेट्रोल यांद्वारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ५ पोलिसांना निलंबित केले. उत्तरप्रदेशमधील वाराणसी, गाजीपूर आणि बलीय, तसेच बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहून आल्याचे प्रकार घडले.
After the #UttarPradesh government faced flak over the number of bodies found floating in the rivers of the state, a video from #Ballia surfaced on social media in which police officers were seen watching over the hurried cremation of one such body.https://t.co/mOdXbSoTo7
— IndiaToday (@IndiaToday) May 18, 2021
यानंतर उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाकडून हे मृतदेह काढून त्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या वेळी वरील प्रकार घडला.