रशियाच्या स्पुटनिक लसीचा एक डोस ९९५ रुपयांना मिळणार !
नवी देहली – रशियाची कोरोना प्रतिबंधात्मक लस ‘स्पुटनिक व्ही’चा एक डोस भारतात ९९५ रुपये ४० पैसे या मूल्यात मिळणार आहे. सध्या ही लस रशियातून आयात होणार आहे. ‘डॉ. रेड्डीज’ हे आस्थापन ही लस भारतात बनवणार आहे. त्यानंतर तिचे मूल्य न्यून होऊ शकते. ही लस ९१.६ टक्के परिणामकारक आहे.
#COVID19Vaccine | #SputnikV to cost Rs 995 per dose, made-in-India version likely to be cheaper
https://t.co/krJUa5XGN7— Jagran English (@JagranEnglish) May 14, 2021