निधन वार्ता
बारामती (जिल्हा पुणे) – येथील सनातनच्या साधिका सौ. श्रद्धा कापशिकर यांचे वडील रघुनाथ दिगंबर कुलकर्णी (वय ७६ वर्षे) यांचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे १३ मे या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, २ जावई, २ मुले, २ सुना आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार कुलकर्णी आणि कापशिकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.